UPSC CDS 2020: कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिस (I)चे मार्क्स जाहीर,इथे तपासा Rojgar News

UPSC CDS 2020: कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिस (I)चे मार्क्स जाहीर,इथे तपासा Rojgar News

: संघ लोकसेवा आयोगाने (UPSC)नुकतेच कम्बाइंड डिफेंस सर्व्हिस (I) परीक्षेचे (CDS 2020) गुण वेबसाइटवर अपलोड केले आहेत. UPSC CDS 2020 दिलेले उमेदवार अधिकृत वेबसाईट upsc.gov.in जाऊन गुण पाहू शकतात. यूपीडीसीने २९ मे रोजी कटऑफ गुण अपलोड केले होते. ११३ व्या शॉर्ट सर्व्हिस कमीशन कोर्स (पुरुषांसाठी) आणि अधिकारी वर्गासाठी अधिकारी प्रशिक्षण अकादमी, चेन्नईत प्रवेशासाठी एप्रिल २०२१ मध्ये परीक्षा झाली होती. याचा निकाल २४ मे २०२१ जाहीर झाला होता. CDS 2020 Marks:असे तपासा परीक्षेचे गुण पहिल्यांदा आधिकारिक वेबसाइट upsc.gov.in. जा. २०२० लिंकवर क्लिक करा. आता एक पीडीएफ फाईल उघडा. Cntrl+F+ रोल नंबर टाकून आपले नाव शोधा प्रिंटआउट घ्यायला विसरु नका ( )


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pnfHCI
via nmkadda

0 Response to "UPSC CDS 2020: कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिस (I)चे मार्क्स जाहीर,इथे तपासा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel