TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

IBPS RRB 2021: १९ ते २५ जुलैदरम्यान प्रीएक्झाम ट्रेनिंग, प्रवेश पत्र असे करा डाऊनलोड Rojgar News

IBPS RRB 2021: इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शनने () प्रवेश पत्र २०२१ जाहिर केले जात आहे. जे उमेदवार प्री परीक्षेसाठी उपस्थित असतील ते अधिकृत वेबसाइट ibps.in च्या माध्यमातून प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकतात संस्थेने जाहिर केलेल्या नोटिसनुसार, करोना प्रादुर्भावामुळे उमेदवारांची सुरक्ष पाहता या दरम्यान पीईटी आयोजित केली जाणार नाही. पीईटी परीक्षेच्या आयोजनासंदर्भात संस्थेने कोणती अधिकृत अपडेट जाहीर केली नाही. प्री एक्झाम ट्रेनिंग १९ जुलै ते २५ जुलैदरम्यान आयोजित केली जाणार आहे. आयबीपीएस आरआरबी प्रवेश पत्र २०२१ असे डाऊनलोड करा. सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ibps.in वर क्लिक करा. " for the pre-exam training" लिंकवर क्लिक करा. मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा प्रवेश पत्र तुमच्या समोर असेल आता प्रवेश पत्र डाऊनलोड करा भविष्यातील उपयोगासाठी प्रिटं आऊट काढा इंस्टीट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) द्वारे देशातील ४३ बॅंकामध्ये ४५०० हून अधिक पदांची भरती केली जात आहे. आयबीपीएस आरआरबी वॅकेन्सी २०२१ (IBPS RRB 2021) च्या माध्यमातून नोकरी दिली जाणार आहे. आयबीपीएसने दिलेल्या माहितीनुसार, या पदवीसाठी पहिली परीक्षा ऑगस्ट २०२१ मध्ये होणार आहे. या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. ऑफिसर्स स्केल १ (पीओ) ची मुख्य परीक्षेसाठी २५ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. २८ जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AN1jsL
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या