Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १३ जुलै, २०२१, जुलै १३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-13T15:47:19Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ISROमध्ये अप्रेंटीस भरती, इंजिनीअर डिग्री किंवा डिप्लोमाधारकांना मिळेल सरकारी नोकरी Rojgar News

Advertisement
Recruitment 2021: इंजिनीअरिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स असलेल्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये (Indian Space Research Organisation or ISRO) अप्रेंटीस पदांची भरती करण्यात येत आहे. इंजिनीअरिंगच्या विविध शाखांसाठी ही भरती असणार आहे. या सरकारी नोकरीसाठी अर्ज सुरु झाले आहेत. २०२१ चा तपशिल पुढे देण्यात आला आहे. पदांची माहिती ग्रेज्युएट अप्रेंटिस - १३ पद टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस - ३० पद एकूण पदांची संख्या - ४३ या पदांवर भरती सिव्हिल इंजिनीअरिंग मॅकेनिकल इंजिनीअरिंग कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग फायर टेक्नोलॉजी अॅण्ड सेफ्टी कोण करु शकेल अर्ज ? (ISRO Apprentice Eligibility) संबंधित ब्रांचमधून इंजिनीअरिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा करणारे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.कमर्शियल प्रोजेक्ट्स (Commercial Practices) मध्ये डिप्लोमा करणारे उमेदवार देखील अर्ज करु शकतात. उमेदवाराचे वय अप्रेंटिसशिप नियमांनुसार (Apprenticeship Rule) असायला हवे. असा करा अर्ज यासाठी उमेदवारांना NATS Portal म्हणजेच नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम पोर्टलवर स्वत:ला रजिस्टर करायला हवे. यानंतर पुढे देण्यात आलेल्या इस्त्रो नोटिफिकेशनवरुन अर्ज फॉर्म डाऊनलोड करा. हा अर्ज भरुन इस्त्रोचा ईमेल आयडी hqapprentice@isro.gov.in वर पाठवा. तुमचा अर्ज २२ जुलै २०२१ पर्यंत इस्त्रोकडे येणे गरजेचे आहे. अर्ज फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी ISRO Apprentice Notification 2021 वर क्लिक करा. कशी होईल निवड? (ISRO Apprentice Selection Process) या भरतीसाठी कोणती लेखी परीक्षा होणार नाही. क्वालिफाइंग एक्झामिनेशनमधील गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eeC494
via nmkadda