Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १२ जुलै, २०२१, जुलै १२, २०२१ WIB
Last Updated 2021-07-12T06:47:45Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JEE Main एप्रिल सत्राचे अॅडमिट कार्ड कधी? जाणून घ्या... Rojgar News

Advertisement
Admit Card: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)पुढील आठवड्यात जेईई मेन 2021 एप्रिल सत्रासाठी अॅडमिट कार्ड जारी करण्याची शक्यता आहे. एनटीए एप्रिल सत्रासाठी JEE MAIN परीक्षा २० जुलै ते २५ जुलै या कालावधीत आयोजित करणार आहे. B.Tech, B.E. and B.Arch.या पेपरची परीक्षा असेल. दरम्यान, जेईई मे सत्रसाठी जेईई मेन २०२१ नोंदणी प्रक्रियेचा सोमवारी १२ जुलै रोजी अखेरचा दिवस आहे. असे म्हटले जात आहे की पुढील आठवड्यात अॅडमिट कार्ड जारी केले जातील. अॅडमिट कार्ड जारी झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील. JEE Main 2021 Admit Card: अॅडमिट कार्ड कसे कराल डाऊनलोड ? स्टेप 1- सबसे पहले आधिकारिक वेबसाइट , jeemain.nta.nic.in. पर जाएं. स्टेप १ -, 'JEE Main admit cards for April session' लिंक वर क्लिक करा. स्टेप २- आता विचारलेली माहिती भरा. स्टेप ३ - अॅडमिट कार्ड तुमच्या समोर स्क्रीनवर उघडेल. स्टेप ४ - आता अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा. स्टेप ५ - भविष्यातील संदर्भासाठी अॅडमिट कार्डचं प्रिंटआउट अवश्य घ्या. उमेदवारांना एनटीएने आवाहन केलं आहे की, उमेदवारांनी अॅडमिट कार्डसंबंधी कोणत्याही अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देत राहावी. या व्यतिरिक्त एनटीए १२ जुलै २०२१ रोजी मे सत्रसाठी जेईई मेन २०२१ नोंदणी प्रक्रिया बंद करणार आहे. सोमवारी नोंदणीचा अखेरचा दिवस आहे. म्हणूनच ज्या उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज केलेला नाही, ते अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xDsZ1o
via nmkadda