TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

बारावी निकालाच्या मूल्यमापनासाठी मंडळाची हेल्पलाइन Rojgar News

Result Update: राज्यात यंदा करोनास्थितीमुळे रद्द झालेल्या इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाचे काम सुरू आहे. यासाठी मूल्यमापन पद्धती राज्य शासनाने अलीकडेच जाहीर केली आहे. मूल्यमापन कार्यपद्धतीत येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हेल्पलाइन सुरू केली आहे. प्रत्येक विभागीय मंडळनिहाय स्वतंत्र हेल्पलाइन सुविधा राज्य मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. मूल्यमापन कार्यपद्धतीसंदर्भातील प्रशिक्षणाचा एक व्हिडिओ देखील मंडळाने यू-ट्यूब चॅनेलवर उपलब्ध करून दिला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE)च्या मूल्यमापन पद्धतीच्या धर्तीवर राज्य मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होणार आहे. यासाठी ३०:३०:४० फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. यानुसार दहावी आणि अकरावीच्या कामगिरीला प्रत्येकी तीस आणि बारावीतील कामगिरीला चाळीस टक्के 'वेटेज' देण्यात येणार आहे. हेल्पलाइन क्रमांकांविषयीच्या सविस्तर माहितीसाठी मंडळाचे परिपत्रक पुढीलप्रमाणे - मुंबई आणि अमरावती प्रादेशिक विभागांमधील सुधारित हेल्पलाइन क्रमांक मंडळाने पुन्हा जारी केले, ते पुढीलप्रमाणे आहेत -


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hOUI8p
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या