राजस्थानचा मोठा निर्णय; १०० टक्के क्षमतेने उघडणार शाळा Rojgar News

राजस्थानचा मोठा निर्णय; १०० टक्के क्षमतेने उघडणार शाळा Rojgar News

Schools and Colleges Reopen: राजस्थान सरकारने शाळा उघडण्यासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने म्हटलं आहे की १५ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व शाळा १०० टक्के क्षमतेसह उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात दोन्ही सरकारी तसेच खासगी शिक्षण संस्था १५ नोव्हेंबर २०२१ पासून पुन्हा उघडतील. राज्यात Covid-19 स्थितीत सुधारणा आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थानमध्ये सध्या कोविड -१९ संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूदराचे प्रमाण ०.९४ टक्के आहे. याव्यतिरिक्त सध्या राज्यस्थानात कोविड -१९ चे सक्रीय रुग्णांची संख्या ४२ आहे. या व्यतिरिक्त, Covid-19 के सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. सध्या राजस्थानात Covid-19 चे सक्रीय रुग्ण ४२ आहे. राज्य सरकारने सोमवारी ८ नोव्हेंबरला यासंबंधी दिशानिर्देशही जारी केले आहेत. राज्य सरकार द्वारे जारी केलेल्या मागील दिशानिर्देशांनुसार, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आई-वडिलांची परवानगी आवश्यक आहे. गृह विभागाचे मुख्य सचिव अभय कुमार यांनी दिशा-निर्देश जारी करताना सांगितलं की, करोना संक्रमणापासून स्वत:चा आणि इतरांचा बचाव करण्यासाठी प्रोटोकॉलचे पालन करा. सामाजिक अंतराचे पालन करा. सर्व सरकारी आणि खासगी शाळांसह शासकीय आणि खासगी विद्यापीठांमधील वर्ग १५ नोव्हेंबरपासून संपूर्ण क्षमतेसह उघडतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30dae9p
via nmkadda

0 Response to "राजस्थानचा मोठा निर्णय; १०० टक्के क्षमतेने उघडणार शाळा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel