Amit Shah Education: मेहसाणा येथील शाळेतून अमित शाह यांनी सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर ते सीयू शाह सायन्स कॉलेजमध्ये बायोकेमिस्ट्री शिकण्यासाठी अहमदाबादला गेले. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये बीएससीची पदवी घेतली. अमित शाह यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वडिलांच्या व्यवसायात रुजू झाले. यासोबतच त्यांनी अहमदाबादमधील स्टॉक ब्रोकर आणि सहकारी बँकांमध्येही काम केले. ते स्टॉक मार्केट विषयातही पारंगत आहेत.
source https://maharashtratimes.com/career/career-news/union-home-minister-amit-shah-education-details/articleshow/95013572.cms
0 टिप्पण्या