Shishir Gupta Success Story: २०१६ ला शिशिरने पहिल्यांदा यूपीएससी दिली पण आजारपणामुळे त्याला अपयश मिळाले. दुसऱ्या प्रयत्नातही शिशिरने सर्व स्तर पार केले, पण शेवटी सहाव्या क्रमांकावरच राहिला. दोनवेळा नापास झाल्यानंतर शिशिर डिप्रेशनमध्ये गेला होता. तथापि त्याने लवकरच नैराश्यातून स्वत:ला सावरले आणि ५० व्या क्रमांकासह आयएएस बनून यश संपादन केले.
source https://maharashtratimes.com/career/career-news/success-story-shishir-gupta-became-ias-after-failing-twice-know-how-he-overcame-depression/articleshow/97644554.cms
0 टिप्पण्या